।।रंगसंगती...
घे रंग भरुनी आयुषाच्या सारिपाटावर।।
गुरू शिकविता.....
।।गायन,वादन...
सूर घे जिव्हाळ्याचे साऱ्या घेऊन।
गुरू शिकविता......
।।इतिहास,भूगोल...
नकोस विसरू कोणाचे ऋण,
अवतीभवती चे हे जग सुंदर।।
भाषा मराठी आणि शास्त्र...
घे वसा मायबोलीचा,
कर नाव उज्वल
करून प्रयोग विज्ञानाचा
गुरू शिकविता......
।बेरीज,वजाबाकी...ने सांगड घाल आयुष्याची ।।
।।कर दुःखाचा भार कमी ...करून भागाकार,,,
।।ज्यास उमगले जीवनाचे हे समीकरण।।
।।सुखी जाहला तो या जगण्यातून।।
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan👌👌👌
ReplyDelete👌
ReplyDelete*सात किंमती रत्न पाठवित आहे..*
ReplyDelete*🍁💥 पहिले रत्न 💥🍁*
💫 *माफी* 💫
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने 'माफ' करा.
*🍀💥 दुसरे रत्न 💥🍀*
💫 *विसरा* 💫
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.
*‼️🎄तिसरे रत्न 🎄‼️*
💫 *विश्वास* 💫
नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
*💥 चौथे रत्न* 💥
💫 *नातं* 💫
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या
मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होत ते नातं
नात्याला जपा, नात्यांना तडा जावू देवू नका,
*💥 पाचवे रत्न* 💥
💫 *दान* 💫
नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही उलट दान केल्याने मिळतो मान आपले मनच
आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं
*💥 सहावे रत्न* 💥
💫 *आरोग्य* 💫
दररोज व्यायाम करा, योगासने करा, झुंबा करा,
चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा
*💥 सातवे रत्न* 💥
💫 *वैराग्य* 💫
नेहमी लक्षात ठेवा की, *'जन्म' आणि 'मरण'* कधीच कुणालाच चुकलेले नाही. *'जन्म'* घेतला म्हणजे *'मृत्यु'* अटळ आहे. *वर्तमानात* जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित बसू नका. *'जीवन' खूप सुंदर आहे, आनंदाने जगा..*.🌸🙏🏻🌸 🌹 *माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.*
*निसर्गाची ताकद आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.*