अनंतात विलीन होऊन.....
नांव असे स्वातंत्र्यविराचे
"केशव गंगाधर टिळक"
किर्तीस आला *बाळ* नाव घेऊन.....
रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका..
चिखली गावात जन्म घेतला
गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी.....
लहानपणी अन्याय सहन न करणे
आणि कुशाग्र बुद्धी...
"मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत
लहान वयात हरपले
मातेचे छाया छत्र.....
वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले
दहा वर्षाच्या तापीबाई समवेत
पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र...
पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे..
संस्कृत आणि गणित विषय आवडणे....
काही दिवस शिक्षकी पेशा
पैशासाठी निवडणे...
B.A. , L L B पदवी घेता
जागी झाली देशभक्ती....
इंग्रज सरकार राज्य खुपू लागले
वाटू लागले का असावी अशी ही सक्ती....
घेतला वसा स्वातंत्र्याचा
सामान्य लोका समजावे म्हणून.....
केली उभारणी शाळा,कॉलेजची
परखड पणे मते मांडली
मराठा व केसरी वृत्तपत्रातून.....
समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र
देशप्रेम,स्वतंत्र म्हणजे काय कळावं
दिले त्यांनी दोन उत्सव .....
एक शिवजयंती आणि दुसरा गणेशोत्सव
सरकार विरोधात उठविला आवाज,
लिखाण खूप केले
म्हणोनी झाला तुरुंगवास....
"मंडाले" इथे लिहला
कर्मावर "गीतारहस्य" स्वअक्षरात....
आयुष्याच्या शेवटी
अनेक रोगांनी त्यांना जवळ केले
आणि ........
1ऑगस्ट 1920 रोजी...
लोकमान्य म्हणून पदवी
मिळालेल्या.....
एका तेजस्वी पुरुषाने ......
या इहलोकीची निरोप घेतला.
🙏🙏
आज शंभर वर्ष झाली तरी,
त्या व्यक्तीला आपण विसरू शकलो नाही.
त्यावेळची परिस्थिती उसत्व साजरी करणे गरजेचे होते...
आजच्या स्थितीच्या गरजेनुसार
गणेशोत्सव कशा पद्धतीने करावा
हे आपण ठरवलं पाहिजे.
Khup Chaan Aai! 🤩
ReplyDeleteफार छान
ReplyDeleteKharay aaplyala kalachi garaj samazli pahije. Chaan lekh
ReplyDeleteutkrushtha
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteMast ch
ReplyDeleteMast ch
ReplyDeleteमस्त एका महान व्यक्तिमत्वाचा सगळा प्रवास छान मांडला आहे.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chaan....👌👌
ReplyDeleteKadak
ReplyDelete, मस्त
ReplyDeleteवा
ReplyDeleteखूप छान
🙏🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhup surekh lekh .
ReplyDeleteMahan vyakti baddal aapan lihu thevadhe thodech aahe 🙏🙏
Apratim likhaan Manisha Tai......Kharya arthane Tejasvi purush" Lokmanya Tilak" 🙏
ReplyDelete