।।येण जाण किती सोप होत।।🏃
।।काहीच नियमांच पालन नव्हत।।🚦
।।की मनात कशाचं भय नव्हत।।.....🐲
।।मनात आलं की भेटून गप्पा गोष्टी करत होतो।।☕
।।पिच्चर,हॉटेलिंग आणि शॉपिंग एकाच दिवशी आटपत होतो।।🧥🥼👠👜🕶️
।।लॉंग ड्राईव्ह ची मजा घेत होतो।।🚙
।।सहज मधे भाजी ला उतरल की पाणी पुरी खात होतो।।🥦🥕...🍴
।।आपल्या काम वाली बाई ला..येणार नशील तर आधीच सांग अस सांगत होतो।।👩🦰
।।कधी तरी धुणं, भांडी,केर आणि फरशी आनंदाने करत होतो।।🧹🧽🧴
।।महिन्याच्या घर खर्चातून थोडे थोडे पैसे वाचवत होतो।।😛
।।भिशी आणि मैत्रिणी मिळून गप्पांची मैफिल रंगवत होतो।।😄😄
।।खर तर साधं पण छान आयुष्य जगत होतो।।..😇
..आता काय🤭🤔
...आता अस वाटतंय..एकमेकांना भेटायला तरसलो आहोत...कधी एकदा गाठ पडतीये खरतर अस झालं आहे....ह्या पुढे मला वेळ नाही असं म्हणू नका...आणि नसेल ते कारण देऊन उगाच च एकमेकांना टाळू नका..
ह्या कोरोना नी काय शिकवलं ते कधीच विसरू नका....👹
जातपात त्याने ठेवलेच नाही..
गरीब श्रीमंत भेदभाव केलाच नाही...
हाल काय असतात हे पण दाखवून दिलं...😓
आणि तुमच्या कडे काय सुख आहे हे पण त्यानी जाणवून दिल.😍
देवा तुझे देखील आभार...
आहे त्याच्यात सुखी राहू ...
जास्त नको .
मात्र...
आहे ते कमी पडू देऊ नको.
Very true... I am missing those days when i could go out freely anywhere.... There was no fear, no restrictions....Life was so easy.
ReplyDeleteWe take everything for granted. But this pandemic has taught us that we should value and be grateful for what we have. Happiness lies in small things....May God give us strength to face the current situation & lets hope that life will return to normalcy very soon🙏🙏
मस्त
ReplyDeleteMastaaa!!
ReplyDelete,,khoop chhaan
ReplyDeleteVery nice and very true, Covid taught us how to live life, and value of each and every thing, includes, Relation, money, shopping ( unnecessary) etc
ReplyDeleteगायनात काही जागा अचूक पकडल्या की गाणे श्रवणीय होते तोच नियम लिखाणात आहे. वाचणा-याला आपण वाचतोय तै स्वतःशी रिलेट करतो, असे जाणवले म्हणजे चांगले लिखाण... Good going
ReplyDeleteHo g Mansi khoop miss karate mi sagalyana apalya gappa, picnic ha carona kadhi janar kay mahit ata vat pahane ani bhetane
ReplyDeleteTrue !! Human being is a social animal created by God.Being Isolated being alone being independent are temporary and fractional concepts . Better be together .Be united .Be grateful to mother nature .
ReplyDelete🌟🌟🌟🌟🌟
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteAapratim!!
ReplyDeleteManasi asa watatay march nanter direct December yeto ka kay . Apala ayush rahilach nahi. Jiv muthit dharun jagatoy.
ReplyDeleteअगदी खरे आहे. अपल्या सगळ्यांना एक मेकांच्या महत्वाची जाणीव करून दिली आहे. प्रत्येक माणसाची, वस्तूंची, नात्याची खरी किंमत आपल्याला करोनात कळली आहे.
ReplyDeleteAgdhi khare
ReplyDeleteAgdhi khare
ReplyDeleteAgdhi khare
ReplyDelete