त्याचा एक झोपाळा बनविला...
काठ खणाचा लावला त्यावरती
दोरा करोनी रंगीत ..केशरा पासोनी
तो लाविला झोपळ्याची दोरी म्हणोनी. ...
तुळस माझ्या गॅलरी च्या अंगणातली
सुईदोरा घेऊन एक माळ गुंफली
खरी फुल नाही मिळाली
मग काय ..घरातील खोटी च फुल वापरली....
वरून थोडं अत्तर शिंपडल
सुगंधाच थोडं साम्राज्य पसरल...
रांगोळी च्या चार ओळी काढून पाहिल्या
नकळत मोरपीस हातातून निसटल..
धूप,दीप,नेवैद्य...झाला
हलकेच एक झोका
गोपाळ कृष्णाला दिला......☺️😘🙏
निज माझ्या नंदलाला,
नंदलाल रे.....
बाळा जो जो जो रे
*************************
आणि अशा प्रकारे माझा गोपालकृष्ण सजून झोपाळ्यावर बसला😊😊
🙏🙏
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete🙏👌
ReplyDeleteKhupch surekh Mansi 👌👍
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteजबरदस्त 👍
ReplyDeleteSurekh🙏🙏🙏🌹
ReplyDeleteछान.... सुंदर ब्लॉग...
ReplyDeleteसुंदर लिखाण व छान कल्पना.
ReplyDeleteखूपच छान ग
ReplyDeleteकृष्ण ज्याचं नाव
ReplyDeleteगोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
Mast
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDelete