त्याला नव्हतं नाव....
काय होत अस त्या गावात....🏘️
सगळंच मिळायचं एकाच भावात....
कुणीकुणाशी भांडत नव्हते....🗣️
चुगल्या करून कान भरत नव्हते.....👂
कुणीच कुणावर लादत नव्हत.. ओझअपेक्षांच
जगत जगत म्हणत होते.. गाणं साधेपणाच🎶
पण एकदा काय झालं...🕵️
नवीन कुणीतरी entry मारली ...🧟
होत्या च नव्हतं झालं
जणू त्या गावाला दृष्टच की ओ लागली...
जेव्हा ऐकण्याचा आणि पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो...😡
डोळस माणसाला देखील आंधळा करून टाकतो...😎
काय होत ह्याचा माणूस विचारच करत नाही..
सगळं किती चांगलं.. *होत*...
समोर जे दिसतय त्याला सगळं बहाल करून *टाकत*...😔
वेळ मात्र निघून जाते..⏳
Entry मारलेला ...
सहज मधे निघून गेलेला असतो..😈
कारण त्याच काम झालेलं असत...
आपण मात्र हतबल झालेले असतो....
जग लांबून बघत असत.....
कोणी तरी मजा घेत असत....
तर कोणी आपल्या साठी दोन अश्रू गाळत असत...
आपण मात्र हतबल झालेले असतो
SUNDER
ReplyDeleteMast
ReplyDeleteVery Nice👌
ReplyDeleteBadhiya
ReplyDeleteछानच . अनेक गावात घडलंय हे .
ReplyDelete👍👍
ReplyDeleteकमाल!!
ReplyDelete, मस्त तुमच्या या लेखाची entry मात्र मस्त
ReplyDeleteधन्यवाद🙏
ReplyDeleteSurekh !!!
ReplyDeleteवास्तव
ReplyDelete