मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो, एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी मन भक्ती करायला कमी पडत नव्हतं.... tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज न चुकता म्हणत होत, कुणी आपल्या ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम हाती घेतला होता .
एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या....
त्यातून देखील कुणीतरी विठुराया तयार केला😇
आपल्या आपल्या भक्तीने कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं, अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या नामघोषात पार पडला....
प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार
आहे हे नक्की🙏
आज उगीचच एकदम शांत वाटत..
थोडीशी उदासी येऊन जाते...
समजत नाही ,पण ...
एक रिकामपण वाटत.
आणि परत जेव्हा एखादा अभंग कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ...
की परत एक *संजीवनी* मिळाल्याचा आनंद होतो...😇
।। रामकृष्ण हरी।।
Sundar
ReplyDeleteफारच छान, सोपी भाषा...
ReplyDeleteपुढील वर्षी जायचा विचार करू
Mast
ReplyDelete👍🏼👍🏼
Deletenice
ReplyDeleteNicely written! 😍
ReplyDeleteKhare ahe . 🙏🙏
ReplyDeleteM
ReplyDeleteChan
ReplyDeleteखूप छान!
ReplyDeleteKhup chan.😊
ReplyDeleteWawa khup chaan kharach kahitari harawalya sarakha watatay.
ReplyDeleteApratim!!!
ReplyDeleteMast
ReplyDeleteउत्कृष्ठ लिहिले आहे...
ReplyDelete